लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे.

संपर्क

स्त्री आधार केंद्र

मुख्य कार्यालय
स.नं. १४, घर नं. १४५/१, गणेश नगर, माहेरवाट आश्रमाजवळ,
वडगाव धायरी, पुणे ४११०४१ महाराष्ट्र (भारत)

फोन : ०२०-२४३९४१०४ (११ ते ६)
फॅक्स : ०२०-२४३९४१०३
मो. : +९१ - ९९२२६६२५३३ (शेलार गुरुजी)

इमेल आयडी : streeaadharcenter@gmail.com

संकेत स्थळ : www.streeaadharkendra.org

तुमच्या प्रतिक्रिया इमेल द्वारे पाठवा


आमची प्रकाशने

राज्यातल्या छोट्यामोठ्या महिला गटांना स्त्री आधार केंद्रानं केलेल्या कामांची माहिती कळावी तसंच इतरही अनेक उपयुक्त माहिती या महिलांना कळावी या हेतूने स्त्री आधार केंद्राने मुद्रित तसंच दृक - श्राव्य माध्यामातून काही साहित्य प्रकाशित केलं आहे.
अधिक वाचा

प्रकल्प

ज्या उद्देशाने स्त्री आधार केंद्राची स्थापना झाली, मुख्यत्वे तेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे प्रकल्प आखारलेले आहेत. पण सुरवातीपासून सातत्याने कौटुंबिक समुपदेशाने हा स्त्री आधार केंद्राचा मुख्य प्रकल्प राहिलेला आहे.
अधिक वाचा

आव्हान

लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे. आपली देणगी खालील ठिकाणी स्वीकारली जाईल.
अधिक वाचा

Copyright © 2013-2019. All rights reserved.