लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे.

महिला सक्षमीकरण


महिलांनमधल्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी स्त्री आधार केंद्रानं महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये महिला विकास मंचाची स्थापना केली आहे. स्थानिक पातळीवर महिलांना संघटीत करून स्थानिक पातळीवरचे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे मंच काम करतात. या मंचामध्ये महिला आपले विचार, मतं मोकळेपणानं व्यक्त करू शकतात. याशिवाय सरकारी योजना आणि धोरणं यांची माहितीही या मंचामार्फत दिली जाते. त्याचा लाभ कसा घ्यावा याचंही प्रशिक्षण दिलं जातं. यातून काही महिलांमधील नेतृत्तवगुण हेरून त्यांचा निर्णय प्रक्रियेत आणि स्थानिक राजकारणात सहभागी केलं जातं.

आमची प्रकाशने

राज्यातल्या छोट्यामोठ्या महिला गटांना स्त्री आधार केंद्रानं केलेल्या कामांची माहिती कळावी तसंच इतरही अनेक उपयुक्त माहिती या महिलांना कळावी या हेतूने स्त्री आधार केंद्राने मुद्रित तसंच दृक - श्राव्य माध्यामातून काही साहित्य प्रकाशित केलं आहे.
अधिक वाचा

प्रकल्प

ज्या उद्देशाने स्त्री आधार केंद्राची स्थापना झाली, मुख्यत्वे तेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे प्रकल्प आखारलेले आहेत. पण सुरवातीपासून सातत्याने कौटुंबिक समुपदेशाने हा स्त्री आधार केंद्राचा मुख्य प्रकल्प राहिलेला आहे.
अधिक वाचा

आव्हान

लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे. आपली देणगी खालील ठिकाणी स्वीकारली जाईल.
अधिक वाचा

Copyright © 2013-2019. All rights reserved.