लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे.

आवाहन


लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे. आपली देणगी खालील ठिकाणी स्वीकारली जाईल.


स्त्री आधार केंद्र

मुख्य कार्यालय

स. नं. १४, घर नं. १४५/१, गणेश नगर, माहेरवाट आश्रमाजवळ, वडगाव धायरी, पुणे
४११०४१ महाराष्ट्र (भारत)

फोन : ०२० - २४३९४१०४

फॅक्स : ०२० - २४३९४१०३


संपर्क व्यक्ती .

डॉ नीलम गोर्हे .अध्यक्ष ..
कार्यकर्ते - आर . डी . शेलार गुरुजी , अपर्णा पाठक , जेहलम जोशी.

देणगीसाठी आपल्याकडे खालील पर्याय आहेत :


1 ) कौटुंबिक समुपदेशन केंद्र चालवण्यासाठी दरमहा ५००० रुपये. या केंद्रामध्ये प्रशिक्षित समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल पीडित महिलांना सल्ला आणि मदत करत असतात. आपल्या या मदतीमुळे या केंद्राचा एका महिन्याचा खर्च भागू शकेल.
2 ) महिना २००० रुपये. यामुळे एका परित्यक्ता महिलेचा एका महिन्याचा खर्च भागू शकेल.
3 ) स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख कार्यालयाच्या इमारतीत नवीन मजले बांधून साधरण ३० महिलांसाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र आणि निवासी केंद्राची सोय करण्याचे काम चालू आहे. याच्या खर्चाची रक्कम बरीच असल्याने यात आपण आपल्या कुवतीनुसार जास्तीत जास्त योगदान करू शकता.
4 ) याशिवाय इतर रक्कम मिळाल्यास या निधीचा वापर विमा, स्त्रियांसाठी उपचार वगैरेंसाठी करता येईल.

आमची प्रकाशने

राज्यातल्या छोट्यामोठ्या महिला गटांना स्त्री आधार केंद्रानं केलेल्या कामांची माहिती कळावी तसंच इतरही अनेक उपयुक्त माहिती या महिलांना कळावी या हेतूने स्त्री आधार केंद्राने मुद्रित तसंच दृक - श्राव्य माध्यामातून काही साहित्य प्रकाशित केलं आहे.
अधिक वाचा

प्रकल्प

ज्या उद्देशाने स्त्री आधार केंद्राची स्थापना झाली, मुख्यत्वे तेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे प्रकल्प आखारलेले आहेत. पण सुरवातीपासून सातत्याने कौटुंबिक समुपदेशाने हा स्त्री आधार केंद्राचा मुख्य प्रकल्प राहिलेला आहे.
अधिक वाचा

आव्हान

लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे. आपली देणगी खालील ठिकाणी स्वीकारली जाईल.
अधिक वाचा

Copyright © 2013-2019. All rights reserved.